Claude AI वापरून वेबसाइट तयार करा

Claude AI वापरून वेबसाइट तयार करा

शिका. तयार करा. डिझाइन करा. Claude AI वापरून वेबसाइट लाईव्ह करा.

2 धडे 25 Mins प्राथमिक मराठी
मार्गदर्शक: Prathamesh Sakhadeo

वर्णन

Claude AI वापरून Website तयार करा: Idea पासून Live Page पर्यंत या कोर्समध्ये Claude AI च्या मदतीने Single-Page Website सुरुवातीपासून तयार करण्याची प्रक्रिया शिका. Prompt देण्यापासून Website Code तयार करणे, Design सुधारणा करणे आणि Website Publish करण्यासाठी तयार करणे यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या.

अभ्यासक्रम

Claude AI वापरून वेबसाइट तयार करा2 धडे
  • Claude AI वापरून वेबसाइट तयार करा
  • तुमची वेबसाइट लाईव्ह करा: डोमेन जोडा आणि डिप्लॉय करा

कोर्सची वैशिष्ट्ये

कठीणस्तर

प्राथमिक

कालावधी

25 Mins

भाषा

मराठी

प्रेक्षक

विद्यार्थी, नवशिके, डेव्हलपर्स आणि AI मध्ये रस असणारे

कौशल्ये

Website Creation, AI Prompting, Web Design, Basic Coding

प्रमाणपत्र

पूर्णतेवर प्रमाणपत्र

शिकायला सुरुवात करायला तयार?

प्रत्येक धडा अनलॉक करा, प्रगती ट्रॅक करा आणि प्रमाणपत्र मिळवा.

मोफत