Canva AI - Create & Design

Canva AI - Create & Design

Canva AI वापरून आकर्षक डिझाइन्स तयार करायला शिका.

1 धडे 12 Mins प्राथमिक मराठी
मार्गदर्शक: Nikhil Karandikar

वर्णन

या मॉड्यूलमध्ये Canva AI च्या मदतीने आकर्षक आणि प्रोफेशनल डिझाइन्स तयार करण्याची सुरुवात करा. AI टूल्सचा वापर करून कल्पना प्रत्यक्ष डिझाइनमध्ये कशा रूपांतरित करायच्या, योग्य लेआउट आणि व्हिज्युअल्स कसे निवडायचे आणि कमी वेळात प्रभावी डिझाइन्स कशा तयार करायच्या हे शिका.

या मॉड्यूलनंतर तुम्हाला Canva AI चा वापर करून सोशल मीडिया पोस्ट, क्रिएटिव्ह डिझाइन्स आणि इतर व्हिज्युअल कंटेंट अधिक सोप्या आणि जलद पद्धतीने तयार करता येईल.

अभ्यासक्रम

Canva AI - Create & Design1 धडे
  • Canva AI - Create & Design : Module 1

कोर्सची वैशिष्ट्ये

कठीणस्तर

प्राथमिक

कालावधी

12 Mins

भाषा

मराठी

प्रेक्षक

डिझाइन शिकू इच्छिणारे, विद्यार्थी, क्रिएटर्स आणि डिजिटल मार्केटर्स

कौशल्ये

AI-powered design, creative design, and visual content creation

प्रमाणपत्र

पूर्णतेवर प्रमाणपत्र

शिकायला सुरुवात करायला तयार?

प्रत्येक धडा अनलॉक करा, प्रगती ट्रॅक करा आणि प्रमाणपत्र मिळवा.

मोफत