
Napkin AI ची ओळख
तुमच्या ideas आणि text चे सोपे आणि आकर्षक visuals AI च्या मदतीने तयार करायला शिका.
वर्णन
तुमच्या ideas, notes आणि written content ला Napkin AI च्या मदतीने सोप्या आणि आकर्षक visuals मध्ये कसे बदलायचे ते शिका.
या course मध्ये Napkin AI म्हणजे काय, ते कसे काम करते आणि simple text च्या मदतीने diagrams, flowcharts आणि इतर visual content कसे तयार करायचे हे शिकाल. तयार केलेले visuals edit आणि customise करून तुमच्या ideas अधिक सोप्या पद्धतीने समजावून कसे सांगायचे हे देखील शिकाल.
हा course beginners साठी तयार केला आहे. त्यामुळे Napkin AI चा आधीचा अनुभव किंवा advanced technical knowledge असण्याची गरज नाही.
Course पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमच्या written ideas ला Napkin AI च्या मदतीने कमी वेळात useful आणि professional-looking visuals मध्ये बदलू शकाल
अभ्यासक्रम
Napkin AI ची ओळख1 धडे
- Napkin AI ची ओळख
कोर्सची वैशिष्ट्ये
कठीणस्तर
प्राथमिक
कालावधी
20 Mins
भाषा
मराठी
प्रेक्षक
Students, professionals, business owners, teachers, content creators आणि beginners
कौशल्ये
Napkin AI, AI visualisation, diagrams, flowcharts, visual content creation
प्रमाणपत्र
पूर्णतेवर प्रमाणपत्र
शिकायला सुरुवात करायला तयार?
प्रत्येक धडा अनलॉक करा, प्रगती ट्रॅक करा आणि प्रमाणपत्र मिळवा.
मोफत