Jev vs LLM: AI मधील निर्णय घेण्याची नवी पद्धत

Jev vs LLM: AI मधील निर्णय घेण्याची नवी पद्धत

Jev by TypeSafe AI आणि LLM मधील फरक समजून घ्या. Structured AI decisions, Choice, Score आणि Noul यांचा practical उपयोग शिका.

1 धडे 10 minutes प्राथमिक मराठी
मार्गदर्शक: kushal Jadhav

या कोर्सबद्दल

शिकण्याचे मुद्दे

  • 1. Jev आणि LLM मधील मूलभूत फरक समजावून सांगता येईल.
  • 2. Jev चे Choice
  • Score आणि Noul question types समजतील.
  • 3. एखाद्या practical use case साठी Jev
  • LLM किंवा traditional code कधी वापरायचा हे ठरवता येईल

वर्णन

AI फक्त उत्तर देतं की निर्णयही घेतं?

Artificial Intelligence मध्ये LLM (Large Language Models) चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. पण प्रत्येक problem साठी LLM वापरणं गरजेचं आहे का?

या छोट्या कोर्समध्ये आपण Jev by TypeSafe AI आणि पारंपरिक LLM यांच्यातील फरक समजून घेणार आहोत.

या कोर्समध्ये काय शिकाल?

  • LLM म्हणजे काय आणि ते कसे काम करतात?
  • Jev म्हणजे काय? त्याची System One approach काय आहे?
  • Jev चे तीन प्रमुख question types: Choice, Score आणि Noul.
  • Customer Support उदाहरणातून Jev चा practical उपयोग.
  • Jev आणि LLM एकत्र वापरून AI-powered applications कशा तयार करता येतात?

कोणासाठी हा कोर्स आहे?

Developers, Computer Science students आणि AI technology मध्ये रुची असणाऱ्या beginners साठी.

Language: Marathi
Difficulty: Beginner

हा कोर्स conceptual introduction आहे. Coding experience आवश्यक नाही.

चला, AI फक्त content generate करण्यापलीकडे जाऊन structured decisions कसे घेऊ शकते ते समजून घेऊया!

अभ्यासक्रम

Jev vs LLM1 धडे
  • Lesson

कोर्सची वैशिष्ट्ये

कठीणस्तर

प्राथमिक

कालावधी

10 minutes

भाषा

मराठी

प्रेक्षक

AI शिकणारे विद्यार्थी, Beginner Developers आणि Software Engineers ज्यांना modern AI models समजून घ्यायचे आहेत.

कौशल्ये

LLM Fundamentals, System One Models, AI Decision Making, Choice, Score, Noul, AI Workflow Design

प्रमाणपत्र

पूर्णतेवर प्रमाणपत्र

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

शिकायला सुरुवात करायला तयार?

प्रत्येक धडा अनलॉक करा, प्रगती ट्रॅक करा आणि प्रमाणपत्र मिळवा.

मोफत