
Claude AI Skills मध्ये मास्टर व्हा
शिका. वापरा. ऑटोमेट करा. Claude AI मध्ये मास्टर व्हा.
2 धडे 25 Mins प्राथमिक मराठी
मार्गदर्शक: Prathamesh Sakhadeo
वर्णन
AI वापरून तुमची स्वतःची Claude Skill तयार करा या कोर्समध्ये AI च्या मदतीने Custom Claude Skill कशी तयार करायची ते शिका. Skill Define करणे, Instructions Structure करणे आणि Specific Tasks साठी Reusable Workflow तयार करण्याची प्रक्रिया समजून घ्या.
अभ्यासक्रम
Claude AI Skills मध्ये Master व्हा2 धडे
- Claude AI कौशल्ये शिका
- AI वापरून Claude कौशल्ये तयार करा
कोर्सची वैशिष्ट्ये
कठीणस्तर
प्राथमिक
कालावधी
25 Mins
भाषा
मराठी
प्रेक्षक
विद्यार्थी, प्रोफेशनल्स, क्रिएटर्स आणि AI मध्ये रस असणारे
कौशल्ये
AI Prompting, Content Creation, Automation, Problem Solving
प्रमाणपत्र
पूर्णतेवर प्रमाणपत्र
शिकायला सुरुवात करायला तयार?
प्रत्येक धडा अनलॉक करा, प्रगती ट्रॅक करा आणि प्रमाणपत्र मिळवा.
मोफत