आता पायथन शिकूया ते पण मराठी मध्ये

आता पायथन शिकूया ते पण मराठी मध्ये

पायथन हि एक बहूउपयोगी प्रोग्रामिंगची भाषा आहे. तुम्ही पायथन शिकून डेटा सायन्स आणि वेब डेव्हलपमेंट दोन्ही शिकू शकता.

40 lessons 30 Hours Beginner Marathi
Mentor: Prathamesh Sakhadeo

What you'll learn

  • Python
  • लॉजिक बिल्डिंग
  • डेटा हँडलिंग आणि ऑटोमेशन.

Description

## पायथन हि एक बहूउपयोगी प्रोग्रामिंगची भाषा आहे. तुम्ही पायथन शिकून डेटा सायन्स आणि वेब डेव्हलपमेंट दोन्ही शिकू शकता. ## तुम्ही जर आधी कोणतीही भाषा शिकला नसाल तरी पायथन हि एक अशी भाषा आहे कि जी तुम्हाला शिकण्यास अगदी सोपी वाटेल. महत्वाचे म्हणजे फक्त शिकण्यास सोपी नव्हे तर पायथन तुमच्या करिअर ला एक मोठी दिशा देऊ शकते. **डेटा सायन्स आणि वेब डेव्हलपमेंट हे दोन्ही मोठे विषय तुम्ही पायथन शिकून शिकू शकता.**

Course content

पायथनची ओळख आणि सेटअप4 lessons
  • पायथन काय आहे?
  • पायथन इन्स्टॉल कसे करावे?
  • मॅक वर पायथन इन्स्टॉल करणे
  • व्हिजुअल स्टुडिओ कोड इन्स्टॉल करणे
बेसिक सिंटॅक्स आणि व्हेरिएबल्स2 lessons
  • व्हेरिएबल्स
  • व्हेरिएबलचे प्रकार
डेटा स्ट्रक्चर्स (List, Tuple, Set, Dict, String)6 lessons
  • लिस्ट
  • लिस्ट - २
  • ट्यूपल म्हणजे काय?
  • सेट्स
  • स्ट्रिंग्स
  • डिक्शनरी किंवा डिक्ट
गणिती प्रक्रिया आणि कंट्रोल फ्लो4 lessons
  • मॅथेमॅटिकल ऑपरेशन (गणिती प्रक्रिया)
  • कंडिशन्स (if, elif, else)
  • लूप्स
  • ब्रेक आणि कंटिन्यू
लूप्स मध्ये सखोल सराव3 lessons
  • for लूप
  • स्टार्स exercise - लूप पक्के करूया
  • यूजर कडून इनपुट घेणे
फंक्शन्स (Functions)2 lessons
  • फंक्शन्स - १
  • फंक्शन्स - २
फाईल हँडलिंग (File Handling)3 lessons
  • पायथन मध्ये फाईल कशी वाचायची
  • फाईल कशी तयार करायची
  • CSV फाईल वाचणे
ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग (OOP)3 lessons
  • ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग - क्लास
  • ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग - इनहेरीटन्स
  • ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग - एनकॅपशूलेशन
मोड्यूल्स आणि Datetime7 lessons
  • मोड्यूल - इंट्रोडक्शन
  • Datetime - date
  • Datetime - time
  • Datetime - datetime
  • तारीख आणि वेळ वर ऑपरेशन
  • टाईमस्टॅम्प म्हणजे काय?
  • Exercise
एक्सटर्नल पॅकेजेस आणि वर्चुअल एन्व्हायर्नमेंट6 lessons
  • एक्सटर्नल पॅकेजेस इंस्टाल करणे
  • वर्चुअल एंवीरोन्मेन्ट (virtual environment)
  • वर्चुअल एन्विरोमेन्ट मध्ये एक्सटर्नल पॅकेजेस
  • requirements.txt फाईलचे काम
  • requirements.txt वापरून पॅकेजेस इन्स्टॉल करणे
  • Pandas पॅकेज (डेटा सायन्स साठी महत्वाचे)
Audience: विद्यार्थी#प्रोग्रॅमर्सSkills: Python, लॉजिक बिल्डिंग, डेटा हँडलिंग आणि ऑटोमेशन.

Course features

Difficulty

Beginner

Duration

30 Hours

Language

Marathi

Audience

विद्यार्थी#प्रोग्रॅमर्स

Skills

Python, लॉजिक बिल्डिंग, डेटा हँडलिंग आणि ऑटोमेशन.

Certificate

Earn a certificate upon completion

Frequently asked questions

1) हा Python बेसिक कोर्स कोणासाठी आहे?

हा कोर्स सुरुवातीपासून प्रोग्रामिंग शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, कॉलेज प्रोजेक्टसाठी, तसेच करिअरमध्ये कोडिंगची सुरुवात करू इच्छिणाऱ्यांसाठी आहे.

2) या कोर्समध्ये मी काय शिकणार आहे?

तुम्ही Python चे बेसिक सिंटॅक्स, व्हेरिएबल्स, कंडीशन्स, लूप्स, फंक्शन्स, लिस्ट–डिक्शनरीज आणि बेसिक प्रोग्राम्स लिहायला शिकाल.

3) कोर्सला जॉइन करण्यासाठी पूर्वी प्रोग्रामिंग येणे गरजेचे आहे का?

नाही. हा कोर्स अगदी सुरुवातीच्या पातळीचा आहे. प्रोग्रामिंगचा कोणताही अनुभव नसला तरी तुम्ही सहज शिकू शकता.

4) शिकण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर लागते?

फक्त लॅपटॉप/कॉम्प्युटर आणि Python इंस्टॉल केलेले असले की पुरेसे आहे. कोर्समध्ये इंस्टॉलेशन स्टेप्सही शिकवले जातील.

5) कोर्स पूर्ण केल्यावर मला काय फायदा होईल?

तुम्ही बेसिक प्रोग्राम्स तयार करू शकाल, कॉलेज असाइनमेंट/प्रोजेक्ट्स करू शकाल आणि पुढे Data Science, Web Development, Automation सारख्या Advanced कोर्सेससाठी तयार व्हाल.

Ready to start learning?

Subscribe to unlock every lesson, track your progress, and earn your certificate.

Start 3-day trial

3-Day Money-Back Guarantee

We are confident you will love this course. If you are not 100% satisfied, we will give you a full refund within 3 days of purchase.

Our Promise to You:

  • No questions asked refund policy
  • Full access to course materials during trial period
  • Risk-free opportunity to enhance your skills

Membership required