रिऍक्ट शिकायला चालू करा ते पण मराठी मध्ये

रिऍक्ट शिकायला चालू करा ते पण मराठी मध्ये

रिऍक्ट ही एक अतिशय लोकप्रिय अशी जावास्क्रिप्ट फ्रंटएन्ड लायब्ररी आहे. जी शिकून तुम्ही वेब डेव्हलपमेंटच्या जगतात एक पाऊल पुढे टाकू शकता.

33 lessons 30 Hours Beginner Marathi
Mentor: Prathamesh Sakhadeo

What you'll learn

  • React
  • कॉम्पोनन्ट्स
  • API आणि स्टेट मॅनेजमेंट.

Description

रिऍक्ट ही एक जावास्क्रिप्ट फ्रंटएन्ड लायब्ररी आहे.

फेसबुकने त्यांच्या वापरासाठी रिऍक्ट प्रथमतः बनवले. पण रिऍक्टची एकंदरीत व्याप्ती पाहता त्यांनी ते ओपन सोअर्स करण्याचा निर्णय घेतला.

आज रिऍक्ट हि जगातील अनेक वेबसाईट बनवण्यासाठी वापरण्यात येत आहे. त्यातील सगळ्यात महत्वाचे म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम.

एका रिऍक्ट डेव्हलपरची सॅलरी साधारण रु ५ लाख प्रति वर्ष इतकी आहे. त्यामुळेच जर तुम्ही रिऍक्ट शिकलात तर तुमच्यासाठी वेब डेव्हलपमेंट करिअरची वेगळी द्वारे खुली होतील.

फक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रिऍक्ट शिकण्यासाठी तुम्हाला जावास्क्रिप्ट माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला जर जावास्क्रिप्ट माहित नसेल किंवा शास्त्रशुद्ध परत शिकायची असेल तर तुम्ही इकडे क्लिक करून जावास्क्रिप्ट च्या कोर्स ला रजिस्टर करू शकता.

Course content

परिचय आणि सेटअप5 lessons
  • रिऍक्टची ओळख
  • नोडजेएस इन्स्टॉल करणे
  • व्हिजुअल स्टुडिओ कोड इन्स्टॉल करणे
  • गिट इन्स्टॉल करणे
  • वेब डेव्हलपमेंटचे वेगवेगळे कॉम्पोनन्ट
रिऍक्ट मूलभूत गोष्टी4 lessons
  • रिऍक्ट इन्स्टॉल करणे
  • रिऍक्टचे फाईल स्ट्रक्चर
  • रिऍक्ट कंपोनंन्ट
  • जेएसएक्स (JSX)
कॉम्पोनन्ट कम्युनिकेशन आणि इव्हेंट्स3 lessons
  • पॅरेन्ट कॉम्पोनन्ट कडून चाईल्ड कॉम्पोनन्टला डेटा पाठवणे
  • क्लिक इव्हेंट
  • रिऍक्टिव व्हेरिएबल्स
DOM आणि स्टाईलिंग4 lessons
  • डॉम आणि वर्चुअल डॉम
  • इनलाईन स्टाईल
  • क्लास आणि ग्लोबल स्टाईलशीट
  • CSS मोड्यूल
API वापरणे5 lessons
  • API काय असते?
  • fetch वापरून API कशी कॉल करायची?
  • API चा वापर
  • json-server इन्स्टॉल करणे
  • लोकल API कडून डेटा घेणे
फॉर्म्स आणि ऍप्लिकेशन स्ट्रक्चर4 lessons
  • अल्बम ऍड करायचा फॉर्म
  • गाणं ऍड करायचा फॉर्म
  • अप्लिकेशन रिस्ट्रक्चरिंग
  • राऊंटिंग
ऍडव्हान्स राऊंटिंग आणि नेव्हिगेशन3 lessons
  • पॅरामीटर राऊंटिंग
  • फॉर्म सबमिट केल्यावर रिडायरेक्ट कसे करायचे
  • Antd
UI लायब्ररी आणि स्टाईलिंग फ्रेमवर्क1 lessons
  • बूटस्ट्रॅप रिऍक्ट मध्ये कसे वापरायचे?
स्टेट मॅनेजमेंट4 lessons
  • स्टेट मॅनेजमेंट
  • स्टेट - रीड आणि राईट करणे
  • लोकल स्टोरेज मध्ये स्टेट सेव करणे
  • स्टेट मॅनेजमेंट - थोडे अजून पुढे

Course features

Difficulty

Beginner

Duration

30 Hours

Language

Marathi

Audience

वेब डेव्हलपर#जावास्क्रिप्ट प्रोग्रामर#आयटीचे विद्यार्थी#रिऍक्ट शिकण्याची इच्छा असलेले सर्व जण

Skills

React, Components, APIs, and State Management.

Certificate

Earn a certificate upon completion

Frequently asked questions

Ready to start learning?

Subscribe to unlock every lesson, track your progress, and earn your certificate.

Subscribe to learn