
इंग्लिश किंवा इतर भाषेत वर्डप्रेस शिकण्यापेक्षा आता शिकूया आपल्या मातृभाषेतून
वर्डप्रेस वापरून तुम्हाला वेबसाईट बनवायला शिकायचे आहे आणि वेब डेव्हलपमेंटचा व्यवसाय चालू करायचा आहे? पण कुठे आणि कसे चालू करावे हे कळत नाहीये?
What you'll learn
- WordPress
- वेबसाइट डिझाईन
- प्लगिन्स आणि कस्टमायझेशन.
Description
वर्डप्रेस वापरून तुम्हाला वेबसाईट बनवायला शिकायचे आहे आणि वेब डेव्हलपमेंटचा व्यवसाय चालू करायचा आहे? पण कुठे आणि कसे चालू करावे हे कळत नाहीये?
मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहेत
इंग्लिश किंवा इतर भाषेत वर्डप्रेस शिकण्यापेक्षा आता शिकूया आपल्या मातृभाषेतून
कोर्सची वैशिष्ट्ये
वर्डप्रेस शिकून ववेबसाईट बनवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रोग्रामिंगची गरज पडणार नाही सखोल आणि खोलात जाऊन शिकवणारे ६ तासापेक्षा जास्त विडिओचा साठा अतिशय सोप्या, सरळ आणि समजेल अशा भाषेतले लेक्चर्स. या कोर्समधून तुम्ही फक्त साधी वेबसाईट नाही तर ई-कॉमर्स वेबसाईटसुद्धा बनवू शकता कोर्से मधील विडिओ तुम्ही लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मोबाइल कुठेही बघू शकता
Course content
कोर्स परिचय आणि वेबसाईटची मूलभूत माहिती4 lessons
- कोर्सची इंट्रोडक्शन
- वेबसाईट कशी काम करते?
- CMS म्हणजे काय?
- wordpress.com आणि wordpress.org मधील फरक
वर्डप्रेस इन्स्टॉलेशन आणि बेसिक सेटअप2 lessons
- वर्डप्रेस इन्स्टॉल करणे
- वर्डप्रेस ऍडमिन
थीम्स आणि साइट स्ट्रक्चर2 lessons
- थीम्स
- वर्डप्रेस डाटाबेस आणि फाईल्स स्ट्रक्चर
साइट सेटिंग्ज आणि नेव्हिगेशन2 lessons
- मेनू सेटअप करणे
- ग्लोबल सेटीन्ग्स
पेज डिझायनिंग आणि लेआउट6 lessons
- हेडर डिझाईन करणे
- पेज डिझायनिंग
- स्लायडर कसा टाकायचा?
- होम पेज एडिट करणे
- होम पेज मधील अजून सेक्शन्स
- होम पेज वरील विजेट्स
पेजेस आणि फॉर्म्स तयार करणे4 lessons
- फॉर्म ऍड करणे
- फूटर डिझाईन
- अबाऊट पेज
- कॉन्टॅक्ट पेज
ऍडव्हान्स आणि स्टाईलिंग2 lessons
- अजून विजेट्स
- मार्जिन आणि पॅडिंग
ई-कॉमर्स सेटअप (WooCommerce)7 lessons
- इ-कॉमर्स चा सेटअप करणे
- इंस्टामोजो पेमेंट गेटवे सेटअप करणे
- पहिले प्रॉडक्ट ऍड करून गेटवे टेस्ट करणे
- व्हेरिएबल प्रॉडक्ट
- कुपन्स
- शिपिंग चार्जेस
- टॅक्सेस
ब्लॉग आणि साइट पब्लिशिंग2 lessons
- ब्लॉग
- साईट सर्वर वर कशी टाकायची?
ऍडव्हान्स प्रोजेक्ट्स आणि करिअर मार्गदर्शन2 lessons
- न्यूज पोर्टल कसे बनवायचे?
- वेब डेव्हलपमेंटचा व्यवसाय कसा चालू करावा?
Course features
Difficulty
Beginner
Duration
30 Hours
Language
Marathi
Audience
विद्यार्थी#बिझनेस पर्सन्स
Skills
WordPress, Website Design, Plugins, and Website Customization
Certificate
Earn a certificate upon completion
Frequently asked questions
Ready to start learning?
Subscribe to unlock every lesson, track your progress, and earn your certificate.
Subscribe to learn