मोबाईलवर Canva आणि AI वापरून प्रोफेशनल डिझाईन शिका
Canva AI, Thumbnail, Poster, Logo, Banner आणि Social Media Design मोबाईलवरच बनवायला शिका
आप क्या सीखेंगे
- Canva मोबाईल अॅप कसे वापरायचे
- Thumbnail बनवणे
- Instagram Post Design
- Poster Design
- Logo Design
- Banner Design
- Text Effects वापरणे
- Background remove करणे
- Template edit करणे
- Custom design बनवणे
विवरण
कोर्स सामग्री
कॅन्वा बेसिक्स – मोबाईलवर डिझाईनची सुरुवात1 पाठ
- कॅन्वाची ओळख आणि बेसिक डिझाईन कौशल्ये
मोबाईलवर प्रोफेशनल डिझाईन करण्याच्या ट्रिक्स1 पाठ
- कॅन्वाचे अडव्हान्स फीचर्स आणि प्रोफेशनल डिझाईन
कॅन्वा AI आणि स्मार्ट डिझाईन टूल्स1 पाठ
- AI सोबत डिझाईन – कॅन्वाचे नवीन फीचर्स
कोर्स की विशेषताएँ
कठिनाई
शुरुआती
अवधि
2 Hours
भाषा
मराठी
दर्शक
Small Business Owners, Teachers, Freelancers, Beginners
स्किल्स
Canva
प्रमाणपत्र
पूर्णता पर प्रमाणपत्र
अक्सर पूछे जाने वाले प्रश्न
हा कोर्स मोबाईलवर करू शकतो का?
हो, हा कोर्स पूर्णपणे मोबाईलसाठी बनवलेला आहे. तुम्ही Android किंवा iPhone वर Canva अॅप वापरून सगळे डिझाईन शिकू शकता. Laptop ची गरज नाही.
हा कोर्स beginners साठी आहे का?
हो, हा कोर्स अगदी beginners साठी आहे. Canva कधीही वापरला नसेल तरी तुम्ही हा कोर्स करून डिझाईन बनवायला शिकू शकता.
Canva Pro लागेल का?
नाही, या कोर्ससाठी Canva Free Version पुरेसे आहे. पण Pro features कसे वापरायचे ते देखील कोर्समध्ये समजावले आहे.
हा कोर्स केल्यानंतर मी Freelancing करू शकतो का?
हो, या कोर्सनंतर तुम्ही Social Media Design, Thumbnail Design आणि Logo Design करून Freelancing सुरू करू शकता.
सीखना शुरू करने के लिए तैयार?
हर पाठ अनलॉक करें, प्रगति ट्रैक करें और प्रमाणपत्र पाएं।
३ दिन की पैसे वापस गारंटी
हमें विश्वास है कि आपको यह कोर्स पसंद आएगा। यदि आप पूरी तरह संतुष्ट नहीं हैं, तो खरीद के ३ दिनों के भीतर पूरा रिफंड मिलेगा।
हमारा वादा:
- बिना सवाल पूछे रिफंड
- ट्रायल अवधि में पूरा कोर्स कंटेंट
- बिना जोखिम के नई स्किल सीखें
courses.payment.membershipRequired