शिकूया इंग्लिश चे फंडामेंटल्स ते पण मराठी मध्ये
इंग्लिश शिकणे आता सोपे झाले आहे. कारण आपल्या मातृभाषेत तुम्ही इंग्लिश चे मूलभूत घटक शिकूया शकता.
50 पाठ 30 Hours शुरुआती मराठी
मेंटर: Prathamesh Sakhadeo
आप क्या सीखेंगे
- व्याकरण
- शब्दसंग्रह
- वाक्यरचना आणि संवाद कौशल्ये.
विवरण
या अभ्यासक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे मूलभूत संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करणे आहे. इंग्रजी ही जागतिक पातळीवर व्यापकतेने वापरली जाणारी भाषा आहे आणि ती व्यावसायिक, शैक्षणिक आणि सामाजिक संवादात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना इंग्रजीतील मूलभूत कौशल्यांचा विकास करण्याची संधी मिळेल.
अभ्यासक्रमाचे मुख्य घटक:
1. इंग्लिश भाषेचे मूलभूत घटक
2. इंग्लिश चे व्याकरण
3. कधी कुठल्या प्रकारचे शब्द वापरायचे
4. वाक्य कशाप्रकारे बनवायचे
कोर्स सामग्री
Pronouns (सर्वनामाची ओळख)10 पाठ
- Pronouns
- Pronouns - you
- Pronouns - third person
- Pronouns - him, her, they, them
- Pronouns - myself, yourself, himself, herself
- Itself, ourselves, yourselves, themselves
- Itself, ourselves, yourselves, themselves - Part 2
- Mine, ours, yours
- Theirs, his, hers
- Each Other, one another
Demonstratives आणि Quantifiers (दर्शक शब्द आणि प्रमाण दर्शवणारे शब्द)9 पाठ
- This/these, that/those, with one/many
- Person/people, child/children
- Using 'a few/ few and little'
- Using 'a few/ few and little' - Part 2
- Many/ much
- Many/ much - Part 2
- Many/ much - Part 3
- A lot of
- Using any/some
Articles आणि Verb Basics (लेख आणि क्रियापदांचे मूलभूत नियम)5 पाठ
- A, an, the
- Using am, is, are
- Using am, is, are - Part 2
- Using am not, is not, are not
- Have, has
Present Tense (वर्तमानकाळ)9 पाठ
- Simple present tense
- Simple, present, negative
- Like to, want to, need to
- Don't
- Questions using do, does
- Questions using do, does - Part 2
- Present continuous tense
- Present continuous tense, questions, am I
- Present continuous tense - Part 3
Past Tense (भूतकाळ) and Future Tense (भविष्यातील काळ)11 पाठ
- Questions - did, didn't you
- Answering did, didn't you
- Was, were
- Was, were - Part 2
- Wasn't weren't
- Simple future tense
- Will be
- I am going to...
- I have...
- I had...
- I used to...
Practical Vocabulary आणि Usage4 पाठ
- Look, see, watch
- Go on, go to, go for
- Always, usually, often, rarely
- Still, yet, already
Prepositions (संबंधदर्शक अव्यय)2 पाठ
- At, on, in
- From-to, since, for, until
दर्शक: विद्यार्थी#प्रोफेशनल्स#व्यवसाय करणारेस्किल्स: व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना आणि संवाद कौशल्ये.
कोर्स की विशेषताएँ
कठिनाई
शुरुआती
अवधि
30 Hours
भाषा
मराठी
दर्शक
विद्यार्थी#प्रोफेशनल्स#व्यवसाय करणारे
स्किल्स
व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना आणि संवाद कौशल्ये.
प्रमाणपत्र
पूर्णता पर प्रमाणपत्र
सीखना शुरू करने के लिए तैयार?
हर पाठ अनलॉक करें, प्रगति ट्रैक करें और प्रमाणपत्र पाएं।
३ दिन की पैसे वापस गारंटी
हमें विश्वास है कि आपको यह कोर्स पसंद आएगा। यदि आप पूरी तरह संतुष्ट नहीं हैं, तो खरीद के ३ दिनों के भीतर पूरा रिफंड मिलेगा।
हमारा वादा:
- बिना सवाल पूछे रिफंड
- ट्रायल अवधि में पूरा कोर्स कंटेंट
- बिना जोखिम के नई स्किल सीखें
courses.payment.membershipRequired