
शिकूया डिजिटल मार्केटिंग ते पण मराठी मध्ये
तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग काय आहे, त्याचे महत्वाचे भाग कोणते आणि ते कसे वापरायचे हे शिकायचे असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे.
आप क्या सीखेंगे
- SEO
- सोशल मीडिया
- कंटेंट मार्केटिंग आणि अॅनालिटिक्स.
विवरण
" डिजिटल मार्केटिंगचे वेगवेगळे विडिओ यूट्यूब वर इंग्लिश मध्ये बघून वेळ घालवण्यापेक्षा मातृभाषेत शिकूया "
...ते पण कमीत कमी वेळात
...आपण डिजिटल मार्केटिंगचे वेगवेगळे कन्सेप्ट वाचतो,
...ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतो
...पण आज परिस्थिती अशी आहे कि खूपसे कन्सेप्ट, स्ट्रॅटेजि हे आता कालबाह्य झाले आहेत.
...जस कि पूर्वी फेसबुक ग्रुपवर जाऊन आपल प्रमोशन करा असा कन्सेप्ट होता
...पण आता तो आजिबात चालत नाही.
...याचा अर्थ असा नाही कि फेसबुक ग्रुप चालत नाहीत. तसं नाहीये.
...पद्धत मात्र बदलली आहे.
...हे फक्त एक उदाहरण झाले.
...असे अनेक कन्सेप्ट आहेत जे आता बदलले आहेत.
...मग जर आपण जुने कन्सेप्ट वापरले तर त्याचा उपयोग होणार नाही आणि मग आपण म्हणू कि डिजिटल मार्केटिंग चालत नाही.\
डिजिटल मार्केटिंग जर योग्य पद्धतीने शिकून जर अमलात आणले तर तुम्ही स्वतःचे फक्त नाही तर इतरांसाठी पण डिजिटल मार्केटिंग करू शकता.
पण जर चुकीचा पद्धतीने केले तर फायदा तर नाही पण वेळेचा आणि पैशांचा दोन्हीचा तोटा होऊ शकतो.
म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलो आहे डिजिटल मार्केटिंग मास्टरी ते पण मराठी मध्ये
कोर्स सामग्री
कोर्स परिचय3 पाठ
- कोर्स मध्ये आपले स्वागत आहे
- अभ्यासक्रमाचा परिचय
- SEO चा परिचय
SEO मूलभूत गोष्टी5 पाठ
- रँकिंगचे फॅक्टर्स
- किवर्ड रिसर्च
- किवर्ड रिसर्च - सॅम्पल
- ऑन-पेज SEO
- ऑन-पेज SEO कसा करायचा?
प्रगत ऑन-पेज आणि ऑफ-पेज SEO3 पाठ
- इतर ऑन-पेज SEO च्या स्ट्रॅटेजी
- ऑफ-पेज SEO - बॅकलिंक्स
- बॅकलिंक कशा निर्माण करायच्या?
सोशल मीडिया मार्केटिंग (SMM) बेसिक्स5 पाठ
- सोशल मीडिया मार्केटिंगचे बेसिक
- ७०-२०-१० नियम
- कन्टेन्ट तयार करणे
- इमेजेस तयार करणे
- सोशल मीडिया पोस्ट ऑटोमेट करणे
ई-मेल मार्केटिंग7 पाठ
- ई-मेल मार्केटिंग चे इंट्रोडक्शन
- इनबाउंड आणि आऊटबाउंड ई-मेल मार्केटिंग
- ई-मेल मार्केटिंग साठी लिस्ट विकत घ्यावी का?
- पहिले ई-मेल कॅम्पेन
- सब्जेक्ट आणि बॉडी कशी लिहायची
- ई-मेल मार्केटिंग मेट्रिक्स
- ई-मेल मार्केटिंगचे कायदेशीर निर्बंध
फेसबुक मार्केटिंग5 पाठ
- फेसबुक मार्केटिंगचे इंट्रोडक्शन
- फेसबुक पेजेस
- फेसबुक ग्रुप्स
- फेसबुक ग्रुप कसे वापरायचे
- फेसबुक लाईव्ह
लिंक्डइन मार्केटिंग4 पाठ
- लिंक्डइन मार्केटिंगचे इंट्रोडक्शन
- लिंक्डइनची पर्सनल प्रोफाइल कशी वापरायची?
- लिंक्डइन कंपनी पेज
- लिंक्डइन लाईव्ह
अफिलिएट मार्केटिंग4 पाठ
- अफिलिएट मार्केटिंगचे इंट्रोडक्शन
- अफिलिएट मार्केटिंगची प्रोसेस
- लँडिंग पेजेस म्हणजे काय?
- लँडिंग पेजचे स्ट्रक्चर
कोर्स की विशेषताएँ
कठिनाई
शुरुआती
अवधि
30 Hours
भाषा
मराठी
दर्शक
ज्यांना डिजिटल मार्केटिंग शिकायचे आहे असे विद्यार्थी#व्यावसायिक#जॉब करणारे लोक
स्किल्स
SEO, Social Media Marketing, Content Marketing, and Analytics
प्रमाणपत्र
पूर्णता पर प्रमाणपत्र
अक्सर पूछे जाने वाले प्रश्न
सीखना शुरू करने के लिए तैयार?
हर पाठ अनलॉक करें, प्रगति ट्रैक करें और प्रमाणपत्र पाएं।
सब्सक्राइब करें