शिकूया डिजिटल मार्केटिंग ते पण मराठी मध्ये
तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग काय आहे, त्याचे महत्वाचे भाग कोणते आणि ते कसे वापरायचे हे शिकायचे असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे.
आप क्या सीखेंगे
- SEO
- सोशल मीडिया
- कंटेंट मार्केटिंग आणि अॅनालिटिक्स.
विवरण
कोर्स सामग्री
कोर्स परिचय3 पाठ
- कोर्स मध्ये आपले स्वागत आहे
- अभ्यासक्रमाचा परिचय
- SEO चा परिचय
SEO मूलभूत गोष्टी5 पाठ
- रँकिंगचे फॅक्टर्स
- किवर्ड रिसर्च
- किवर्ड रिसर्च - सॅम्पल
- ऑन-पेज SEO
- ऑन-पेज SEO कसा करायचा?
प्रगत ऑन-पेज आणि ऑफ-पेज SEO3 पाठ
- इतर ऑन-पेज SEO च्या स्ट्रॅटेजी
- ऑफ-पेज SEO - बॅकलिंक्स
- बॅकलिंक कशा निर्माण करायच्या?
सोशल मीडिया मार्केटिंग (SMM) बेसिक्स5 पाठ
- सोशल मीडिया मार्केटिंगचे बेसिक
- ७०-२०-१० नियम
- कन्टेन्ट तयार करणे
- इमेजेस तयार करणे
- सोशल मीडिया पोस्ट ऑटोमेट करणे
ई-मेल मार्केटिंग7 पाठ
- ई-मेल मार्केटिंग चे इंट्रोडक्शन
- इनबाउंड आणि आऊटबाउंड ई-मेल मार्केटिंग
- ई-मेल मार्केटिंग साठी लिस्ट विकत घ्यावी का?
- पहिले ई-मेल कॅम्पेन
- सब्जेक्ट आणि बॉडी कशी लिहायची
- ई-मेल मार्केटिंग मेट्रिक्स
- ई-मेल मार्केटिंगचे कायदेशीर निर्बंध
फेसबुक मार्केटिंग5 पाठ
- फेसबुक मार्केटिंगचे इंट्रोडक्शन
- फेसबुक पेजेस
- फेसबुक ग्रुप्स
- फेसबुक ग्रुप कसे वापरायचे
- फेसबुक लाईव्ह
लिंक्डइन मार्केटिंग4 पाठ
- लिंक्डइन मार्केटिंगचे इंट्रोडक्शन
- लिंक्डइनची पर्सनल प्रोफाइल कशी वापरायची?
- लिंक्डइन कंपनी पेज
- लिंक्डइन लाईव्ह
अफिलिएट मार्केटिंग4 पाठ
- अफिलिएट मार्केटिंगचे इंट्रोडक्शन
- अफिलिएट मार्केटिंगची प्रोसेस
- लँडिंग पेजेस म्हणजे काय?
- लँडिंग पेजचे स्ट्रक्चर
कोर्स की विशेषताएँ
कठिनाई
शुरुआती
अवधि
30 Hours
भाषा
मराठी
दर्शक
ज्यांना डिजिटल मार्केटिंग शिकायचे आहे असे विद्यार्थी#व्यावसायिक#जॉब करणारे लोक
स्किल्स
SEO, सोशल मीडिया, कंटेंट मार्केटिंग आणि अॅनालिटिक्स.
प्रमाणपत्र
पूर्णता पर प्रमाणपत्र
अक्सर पूछे जाने वाले प्रश्न
1) हा डिजिटल मार्केटिंग कोर्स कोणासाठी आहे?
हा कोर्स विद्यार्थ्यांसाठी, बिझनेस ओनर्ससाठी, करिअर बदलू इच्छिणाऱ्यांसाठी आणि ऑनलाईन मार्केटिंगची सुरुवात करू इच्छिणाऱ्यांसाठी योग्य आहे.
2) या कोर्समध्ये मी काय शिकणार आहे?
तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन, SEO बेसिक्स, फेसबुक–इंस्टाग्राम अॅड्स, ईमेल मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंगची संपूर्ण फाउंडेशन शिकाल.
3) कोर्स करायला पूर्वी मार्केटिंगचे ज्ञान असणे गरजेचे आहे का?
नाही. हा कोर्स अगदी बेसिकपासून सुरू होतो. मार्केटिंगचा अनुभव नसला तरी तुम्ही सहज समजू शकता.
4) कोर्समध्ये प्रॅक्टिकल मिळेल का?
होय. तुम्हाला रियल-टाइम उदाहरणे, टूल्स वापरून डेमो, तसेच लहान–लहान प्रोजेक्ट्स दिले जातील जेणेकरून शिकलेले लगेच वापरता येईल.
5) कोर्स पूर्ण केल्यावर मी काय करू शकेन?
तुम्ही सोशल मीडिया अकाउंट्स प्रोफेशनली हाताळू शकाल, बेसिक अॅड्स रन करू शकाल, SEO समजू शकाल आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर किंवा फ्रीलान्सिंगची सुरुवात करू शकाल.
सीखना शुरू करने के लिए तैयार?
हर पाठ अनलॉक करें, प्रगति ट्रैक करें और प्रमाणपत्र पाएं।
३ दिन की पैसे वापस गारंटी
हमें विश्वास है कि आपको यह कोर्स पसंद आएगा। यदि आप पूरी तरह संतुष्ट नहीं हैं, तो खरीद के ३ दिनों के भीतर पूरा रिफंड मिलेगा।
हमारा वादा:
- बिना सवाल पूछे रिफंड
- ट्रायल अवधि में पूरा कोर्स कंटेंट
- बिना जोखिम के नई स्किल सीखें
courses.payment.membershipRequired