
जावास्क्रिप्ट मराठी मध्ये शिकूया आणि एक जावास्क्रिप्ट डेव्हलपर बनूया
जावास्क्रिप्ट चे कन्सेप्ट पक्के करूया म्हणजे जावास्क्रिप्टच्या फ्रेमवर्क आणि लायब्ररी पण आपल्याला शिकता येतील
आप क्या सीखेंगे
- JavaScript
- फंक्शन्स
- DOM आणि वेब इंटरॅक्शन.
विवरण
जावास्क्रिप्ट ही एक अतिशय लोकप्रिय प्रोग्रामिंग भाषा आहे.
जावास्क्रिप्ट मध्ये अनेक फ्रेमवर्क आणि लायब्ररी बनवल्या आहेत. आणि या फ्रेमवर्क आणि लायब्ररी ज्यांना वापरता येतात अशा लोकांसाठी भरपूर जॉब उपलब्ध आहेत.
पण जर जावास्क्रिप्ट येत नसेल तर हे फ्रेमवर्क आणि लायब्ररी थेट शिकायला घेणे म्हणजे निराशेला सामोरे जाणे.
आणि हीच चूक अनेक विद्यार्थी करतात. थेट फ्रेमवर्क आणि लायब्ररी शिकायला घेतात.
जसे के रिऍक्ट, Angular, स्वेल्ट, व्यूजेएस हे फ्रेमवर्क आणि लायब्ररी आहेत.
आणि जावास्क्रिप्ट आल्याशिवाय हे फ्रेमवर्क आणि लायब्ररी अशक्य आहे.\
या कोर्स मध्ये आपण हाच प्रश्न सोडवत आहोत.
कोर्स सामग्री
जावास्क्रिप्ट परिचय आणि सेटअप3 पाठ
- जावास्क्रिप्टची थोडक्यात ओळख
- व्हिजुअल स्टुडिओ कोड सेटअप करणे
- जावास्क्रिप्ट ब्राउजर मध्ये
बेसिक कोड आणि व्हेरिएबल्स7 पाठ
- Example कोड
- व्हेरिएबल म्हणजे काय?
- let, const, var
- व्हेरिएबल ला कशी नवे द्यावी?
- डायनॅमिक टायपिंग
- ऑब्जेक्टस
- ऍरे म्हणजे काय?
स्ट्रिंग्स आणि ऑपरेटर5 पाठ
- स्ट्रिंग्स ऑपरेशन
- अरीथमेटिक ऑपरेटर
- असाइनमेंट आणि तुलना
- लॉजिकल ऑपरेटर
- अभ्यास - व्हेरिएबल अदलाबदल करणे
कंडीशन्स2 पाठ
- If-else
- if-else अभ्यास
लूप्स8 पाठ
- while लूप
- do-while लूप
- for लूप
- for-in लूप
- for-of लूप
- infinite लूप
- लूप अभ्यास - १
- लूप अभ्यास - २
फंक्शन्स7 पाठ
- फंक्शन्स
- फंक्शन डिक्लेरेशन
- फंक्शन hoisting
- रेस्ट ऑपरेटर
- डिफॉल्ट पॅरामीटर
- स्कोप
- ऍरो फंक्शन
ऑब्जेक्ट्स9 पाठ
- ऑब्जेक्ट
- फॅक्टरी फंक्शन
- कंस्ट्रक्टर फंक्शन
- ऑब्जेक्ट्सचा डायनॅमिक गुणधर्म
- ऑब्जेक्ट्स अभ्यास
- फंक्शन हे ऑब्जेक्ट आहेत
- व्हॅल्यू आणि रेफेरन्स
- ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज
- ऑब्जेक्ट क्लोनिंग
ऍरे मेथड्स6 पाठ
- ऍरे मध्ये एलिमेंट टाकणे आणि उडवणे
- ऍरे मधून एलिमेंट शोधणे
- ऍरे फिल्टर करणे
- ऍरे मॅप मेथड
- ऍरे रिड्यूस करणे
- रिवर्स, सॉर्ट, स्प्रेड
HTML & CSS बेसिक्स6 पाठ
- HTML चे बेसिक
- गेट आणि पोस्ट रिक्वेस्ट
- जावास्क्रिप्ट html मध्ये कशी ऍड करावी
- CSS चे बेसिक
- क्लास आणि आयडी
- स्टाईल ची हायरार्की
प्रगत CSS आणि फ्रेमवर्क्स3 पाठ
- गूगल फॉन्ट्स
- मार्जिन आणि पॅडिंग
- बूटस्ट्रॅप फ्रेमवर्क
DOM & इव्हेंट्स3 पाठ
- डॉम (डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल)
- इव्हेंट हँडलिंग
- स्टाईल डायनॅमिकली चेंज करणे
ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग (OOP)10 पाठ
- ऑब्जेक्ट ओरीएंटेड प्रोग्रामिंग काय आहे?
- ऍब्स्ट्रक्शन
- गेटर आणि सेटर
- प्रोटोटाईप
- प्रोटोटिपिकल इनहेरिटेन्स
- इनहेरिटेन्स का? मेथड ओव्हररायडींग, आणि इन्स्टन्स
- प्रोटोटाइपबद्दल अजून काही
- पॉलीमॉर्फिझम
- जावास्क्रिप्ट क्लास
- क्लास - गेटर, सेटर आणि इनहेरिटन्स
क्लासेस आणि जावास्क्रिप्ट ऍडव्हान्स3 पाठ
- क्लास - मेथड ओव्हररायडींग
- जावास्क्रिप्ट ऍडव्हान्स - मोड्यूल
- जावास्क्रिप्ट ऍडव्हान्स - JSON
कोर्स की विशेषताएँ
कठिनाई
शुरुआती
अवधि
30 Hours
भाषा
मराठी
दर्शक
प्रोग्रामिंगचे विद्यार्थीं#जावास्क्रिप्टचे ऍडव्हान्स ज्ञान घेण्याची इच्छा असलेले लोक#प्रोग्रॅमर्स
स्किल्स
JavaScript, Functions, DOM Manipulation, and Web Interactions.
प्रमाणपत्र
पूर्णता पर प्रमाणपत्र
अक्सर पूछे जाने वाले प्रश्न
सीखना शुरू करने के लिए तैयार?
हर पाठ अनलॉक करें, प्रगति ट्रैक करें और प्रमाणपत्र पाएं।
सब्सक्राइब करें