आता पायथन शिकूया ते पण मराठी मध्ये

आता पायथन शिकूया ते पण मराठी मध्ये

पायथन हि एक बहूउपयोगी प्रोग्रामिंगची भाषा आहे. तुम्ही पायथन शिकून डेटा सायन्स आणि वेब डेव्हलपमेंट दोन्ही शिकू शकता.

40 पाठ 30 Hours शुरुआती मराठी
मेंटर: Prathamesh Sakhadeo

आप क्या सीखेंगे

  • Python
  • लॉजिक बिल्डिंग
  • डेटा हँडलिंग आणि ऑटोमेशन.

विवरण

पायथन हि एक बहूउपयोगी प्रोग्रामिंगची भाषा आहे. तुम्ही पायथन शिकून डेटा सायन्स आणि वेब डेव्हलपमेंट दोन्ही शिकू शकता.

तुम्ही जर आधी कोणतीही भाषा शिकला नसाल तरी पायथन हि एक अशी भाषा आहे कि जी तुम्हाला शिकण्यास अगदी सोपी वाटेल.

महत्वाचे म्हणजे फक्त शिकण्यास सोपी नव्हे तर पायथन तुमच्या करिअर ला एक मोठी दिशा देऊ शकते.

डेटा सायन्स आणि वेब डेव्हलपमेंट हे दोन्ही मोठे विषय तुम्ही पायथन शिकून शिकू शकता.

कोर्स सामग्री

पायथनची ओळख आणि सेटअप4 पाठ
  • पायथन काय आहे?
  • पायथन इन्स्टॉल कसे करावे?
  • मॅक वर पायथन इन्स्टॉल करणे
  • व्हिजुअल स्टुडिओ कोड इन्स्टॉल करणे
बेसिक सिंटॅक्स आणि व्हेरिएबल्स2 पाठ
  • व्हेरिएबल्स
  • व्हेरिएबलचे प्रकार
डेटा स्ट्रक्चर्स (List, Tuple, Set, Dict, String)6 पाठ
  • लिस्ट
  • लिस्ट - २
  • ट्यूपल म्हणजे काय?
  • सेट्स
  • स्ट्रिंग्स
  • डिक्शनरी किंवा डिक्ट
गणिती प्रक्रिया आणि कंट्रोल फ्लो4 पाठ
  • मॅथेमॅटिकल ऑपरेशन (गणिती प्रक्रिया)
  • कंडिशन्स (if, elif, else)
  • लूप्स
  • ब्रेक आणि कंटिन्यू
लूप्स मध्ये सखोल सराव3 पाठ
  • for लूप
  • स्टार्स exercise - लूप पक्के करूया
  • यूजर कडून इनपुट घेणे
फंक्शन्स (Functions)2 पाठ
  • फंक्शन्स - १
  • फंक्शन्स - २
फाईल हँडलिंग (File Handling)3 पाठ
  • पायथन मध्ये फाईल कशी वाचायची
  • फाईल कशी तयार करायची
  • CSV फाईल वाचणे
ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग (OOP)3 पाठ
  • ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग - क्लास
  • ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग - इनहेरीटन्स
  • ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग - एनकॅपशूलेशन
मोड्यूल्स आणि Datetime7 पाठ
  • मोड्यूल - इंट्रोडक्शन
  • Datetime - date
  • Datetime - time
  • Datetime - datetime
  • तारीख आणि वेळ वर ऑपरेशन
  • टाईमस्टॅम्प म्हणजे काय?
  • Exercise
एक्सटर्नल पॅकेजेस आणि वर्चुअल एन्व्हायर्नमेंट6 पाठ
  • एक्सटर्नल पॅकेजेस इंस्टाल करणे
  • वर्चुअल एंवीरोन्मेन्ट (virtual environment)
  • वर्चुअल एन्विरोमेन्ट मध्ये एक्सटर्नल पॅकेजेस
  • requirements.txt फाईलचे काम
  • requirements.txt वापरून पॅकेजेस इन्स्टॉल करणे
  • Pandas पॅकेज (डेटा सायन्स साठी महत्वाचे)

कोर्स की विशेषताएँ

कठिनाई

शुरुआती

अवधि

30 Hours

भाषा

मराठी

दर्शक

विद्यार्थी#प्रोग्रॅमर्स

स्किल्स

Python, Logical Thinking, Data Handling, and Automation

प्रमाणपत्र

पूर्णता पर प्रमाणपत्र

अक्सर पूछे जाने वाले प्रश्न

सीखना शुरू करने के लिए तैयार?

हर पाठ अनलॉक करें, प्रगति ट्रैक करें और प्रमाणपत्र पाएं।

सब्सक्राइब करें