
इंग्लिश किंवा इतर भाषेत वर्डप्रेस शिकण्यापेक्षा आता शिकूया आपल्या मातृभाषेतून
वर्डप्रेस वापरून तुम्हाला वेबसाईट बनवायला शिकायचे आहे आणि वेब डेव्हलपमेंटचा व्यवसाय चालू करायचा आहे? पण कुठे आणि कसे चालू करावे हे कळत नाहीये?
33 पाठ 30 Hours शुरुआती मराठी
मेंटर: Prathamesh Sakhadeo
आप क्या सीखेंगे
- WordPress
- वेबसाइट डिझाईन
- प्लगिन्स आणि कस्टमायझेशन.
विवरण
वर्डप्रेस वापरून तुम्हाला वेबसाईट बनवायला शिकायचे आहे आणि वेब डेव्हलपमेंटचा व्यवसाय चालू करायचा आहे? पण कुठे आणि कसे चालू करावे हे कळत नाहीये?
मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहेत
इंग्लिश किंवा इतर भाषेत वर्डप्रेस शिकण्यापेक्षा आता शिकूया आपल्या मातृभाषेतून
कोर्सची वैशिष्ट्ये
वर्डप्रेस शिकून ववेबसाईट बनवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रोग्रामिंगची गरज पडणार नाही सखोल आणि खोलात जाऊन शिकवणारे ६ तासापेक्षा जास्त विडिओचा साठा अतिशय सोप्या, सरळ आणि समजेल अशा भाषेतले लेक्चर्स. या कोर्समधून तुम्ही फक्त साधी वेबसाईट नाही तर ई-कॉमर्स वेबसाईटसुद्धा बनवू शकता कोर्से मधील विडिओ तुम्ही लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मोबाइल कुठेही बघू शकता
कोर्स सामग्री
कोर्स परिचय आणि वेबसाईटची मूलभूत माहिती4 पाठ
- कोर्सची इंट्रोडक्शन
- वेबसाईट कशी काम करते?
- CMS म्हणजे काय?
- wordpress.com आणि wordpress.org मधील फरक
वर्डप्रेस इन्स्टॉलेशन आणि बेसिक सेटअप2 पाठ
- वर्डप्रेस इन्स्टॉल करणे
- वर्डप्रेस ऍडमिन
थीम्स आणि साइट स्ट्रक्चर2 पाठ
- थीम्स
- वर्डप्रेस डाटाबेस आणि फाईल्स स्ट्रक्चर
साइट सेटिंग्ज आणि नेव्हिगेशन2 पाठ
- मेनू सेटअप करणे
- ग्लोबल सेटीन्ग्स
पेज डिझायनिंग आणि लेआउट6 पाठ
- हेडर डिझाईन करणे
- पेज डिझायनिंग
- स्लायडर कसा टाकायचा?
- होम पेज एडिट करणे
- होम पेज मधील अजून सेक्शन्स
- होम पेज वरील विजेट्स
पेजेस आणि फॉर्म्स तयार करणे4 पाठ
- फॉर्म ऍड करणे
- फूटर डिझाईन
- अबाऊट पेज
- कॉन्टॅक्ट पेज
ऍडव्हान्स आणि स्टाईलिंग2 पाठ
- अजून विजेट्स
- मार्जिन आणि पॅडिंग
ई-कॉमर्स सेटअप (WooCommerce)7 पाठ
- इ-कॉमर्स चा सेटअप करणे
- इंस्टामोजो पेमेंट गेटवे सेटअप करणे
- पहिले प्रॉडक्ट ऍड करून गेटवे टेस्ट करणे
- व्हेरिएबल प्रॉडक्ट
- कुपन्स
- शिपिंग चार्जेस
- टॅक्सेस
ब्लॉग आणि साइट पब्लिशिंग2 पाठ
- ब्लॉग
- साईट सर्वर वर कशी टाकायची?
ऍडव्हान्स प्रोजेक्ट्स आणि करिअर मार्गदर्शन2 पाठ
- न्यूज पोर्टल कसे बनवायचे?
- वेब डेव्हलपमेंटचा व्यवसाय कसा चालू करावा?
कोर्स की विशेषताएँ
कठिनाई
शुरुआती
अवधि
30 Hours
भाषा
मराठी
दर्शक
विद्यार्थी#बिझनेस पर्सन्स
स्किल्स
WordPress, Website Design, Plugins, and Website Customization
प्रमाणपत्र
पूर्णता पर प्रमाणपत्र
अक्सर पूछे जाने वाले प्रश्न
सीखना शुरू करने के लिए तैयार?
हर पाठ अनलॉक करें, प्रगति ट्रैक करें और प्रमाणपत्र पाएं।
सब्सक्राइब करें