इंग्लिश किंवा इतर भाषेत वर्डप्रेस शिकण्यापेक्षा आता शिकूया आपल्या मातृभाषेतून
वर्डप्रेस वापरून तुम्हाला वेबसाईट बनवायला शिकायचे आहे आणि वेब डेव्हलपमेंटचा व्यवसाय चालू करायचा आहे? पण कुठे आणि कसे चालू करावे हे कळत नाहीये?
आप क्या सीखेंगे
- WordPress
- वेबसाइट डिझाईन
- प्लगिन्स आणि कस्टमायझेशन.
विवरण
कोर्स सामग्री
कोर्स परिचय आणि वेबसाईटची मूलभूत माहिती4 पाठ
- कोर्सची इंट्रोडक्शन
- वेबसाईट कशी काम करते?
- CMS म्हणजे काय?
- wordpress.com आणि wordpress.org मधील फरक
वर्डप्रेस इन्स्टॉलेशन आणि बेसिक सेटअप2 पाठ
- वर्डप्रेस इन्स्टॉल करणे
- वर्डप्रेस ऍडमिन
थीम्स आणि साइट स्ट्रक्चर2 पाठ
- थीम्स
- वर्डप्रेस डाटाबेस आणि फाईल्स स्ट्रक्चर
साइट सेटिंग्ज आणि नेव्हिगेशन2 पाठ
- मेनू सेटअप करणे
- ग्लोबल सेटीन्ग्स
पेज डिझायनिंग आणि लेआउट6 पाठ
- हेडर डिझाईन करणे
- पेज डिझायनिंग
- स्लायडर कसा टाकायचा?
- होम पेज एडिट करणे
- होम पेज मधील अजून सेक्शन्स
- होम पेज वरील विजेट्स
पेजेस आणि फॉर्म्स तयार करणे4 पाठ
- फॉर्म ऍड करणे
- फूटर डिझाईन
- अबाऊट पेज
- कॉन्टॅक्ट पेज
ऍडव्हान्स आणि स्टाईलिंग2 पाठ
- अजून विजेट्स
- मार्जिन आणि पॅडिंग
ई-कॉमर्स सेटअप (WooCommerce)7 पाठ
- इ-कॉमर्स चा सेटअप करणे
- इंस्टामोजो पेमेंट गेटवे सेटअप करणे
- पहिले प्रॉडक्ट ऍड करून गेटवे टेस्ट करणे
- व्हेरिएबल प्रॉडक्ट
- कुपन्स
- शिपिंग चार्जेस
- टॅक्सेस
ब्लॉग आणि साइट पब्लिशिंग2 पाठ
- ब्लॉग
- साईट सर्वर वर कशी टाकायची?
ऍडव्हान्स प्रोजेक्ट्स आणि करिअर मार्गदर्शन2 पाठ
- न्यूज पोर्टल कसे बनवायचे?
- वेब डेव्हलपमेंटचा व्यवसाय कसा चालू करावा?
कोर्स की विशेषताएँ
कठिनाई
शुरुआती
अवधि
30 Hours
भाषा
मराठी
दर्शक
विद्यार्थी#बिझनेस पर्सन्स
स्किल्स
WordPress, वेबसाइट डिझाईन, प्लगिन्स आणि कस्टमायझेशन.
प्रमाणपत्र
पूर्णता पर प्रमाणपत्र
अक्सर पूछे जाने वाले प्रश्न
1) हा WordPress Mastery Course कोणासाठी आहे?
हा कोर्स वेबसाइट बनवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, फ्रीलान्सिंग करू इच्छिणाऱ्यांसाठी, लहान व्यवसायांसाठी आणि वेब डेव्हलपमेंटची सुरुवात करू इच्छिणाऱ्यांसाठी योग्य आहे.
2) या कोर्समध्ये मी काय शिकणार आहे?
तुम्ही WordPress इंस्टॉलेशन, थीम सेटअप, प्लगिन्स, पेज बिल्डर्स (Elementor), वेबसाइट डिझाइन, ब्लॉग सेटअप, बेसिक SEO आणि वेबसाइट कस्टमायझेशन शिकाल.
3) कोर्स सुरू करण्यासाठी coding येणे आवश्यक आहे का?
नाही. WordPress हा नो-कोड/लो-कोड प्लॅटफॉर्म आहे. कोडिंग न येताही तुम्ही पूर्ण वेबसाइट तयार करू शकता.
4) या कोर्समध्ये प्रॅक्टिकल प्रोजेक्ट मिळेल का?
होय. तुम्ही स्वतःची एक पूर्ण वेबसाइट बनवाल, डिझाइन कराल आणि वेगवेगळे फीचर्स अॅड करण्याची प्रॅक्टिस कराल.
5) कोर्स पूर्ण केल्यावर मी काय करू शकेन?
तुम्ही प्रोफेशनल वेबसाइट्स तयार करू शकाल, फ्रीलान्सिंग सुरू करू शकाल, क्लायंट्ससाठी वेबसाइट्स बनवू शकाल आणि WordPress द्वारे ऑनलाइन प्रेझेन्स वाढवू शकाल.
सीखना शुरू करने के लिए तैयार?
हर पाठ अनलॉक करें, प्रगति ट्रैक करें और प्रमाणपत्र पाएं।
३ दिन की पैसे वापस गारंटी
हमें विश्वास है कि आपको यह कोर्स पसंद आएगा। यदि आप पूरी तरह संतुष्ट नहीं हैं, तो खरीद के ३ दिनों के भीतर पूरा रिफंड मिलेगा।
हमारा वादा:
- बिना सवाल पूछे रिफंड
- ट्रायल अवधि में पूरा कोर्स कंटेंट
- बिना जोखिम के नई स्किल सीखें
courses.payment.membershipRequired