मोबाईलवर Canva आणि AI वापरून प्रोफेशनल डिझाईन शिका

मोबाईलवर Canva आणि AI वापरून प्रोफेशनल डिझाईन शिका

Canva AI, Thumbnail, Poster, Logo, Banner आणि Social Media Design मोबाईलवरच बनवायला शिका

3 धडे 2 Hours प्राथमिक मराठी
मार्गदर्शक: Nikhil
Create Professional Designs Using AI- AI च्या मदतीने आकर्षक डिझाइन्स तयार करा

तुम्ही काय शिकाल

  • Canva मोबाईल अ‍ॅप कसे वापरायचे
  • Thumbnail बनवणे
  • Instagram Post Design
  • Poster Design
  • Logo Design
  • Banner Design
  • Text Effects वापरणे
  • Background remove करणे
  • Template edit करणे
  • Custom design बनवणे

वर्णन

Canva मोबाईल अ‍ॅप आणि Canva AI वापरून प्रोफेशनल डिझाईन कसे बनवायचे ते या कोर्समध्ये शिकवले जाईल. या कोर्समध्ये तुम्ही Canva चा वापर बेसिक पासून शिकाल आणि Canva AI tools वापरून Thumbnail, Poster, Logo, Banner, Instagram Post आणि Social Media Design तयार करायला शिकाल. हा कोर्स खास त्या लोकांसाठी आहे जे मोबाईलवरच Graphic Design शिकू इच्छितात आणि AI वापरून जलद डिझाईन तयार करू इच्छितात. या कोर्समध्ये तुम्ही शिकाल: Canva Mobile वापरणे, Canva AI वापरणे, AI Text to Image, AI Background Remove, AI Design Generate, Thumbnail Design, Poster Design, Logo Design, Banner Design, Instagram Post, Template Editing, Professional Export हा Beginner ते Intermediate level कोर्स आहे आणि Marathi मध्ये शिकवला जाईल.

अभ्यासक्रम

कॅन्वा बेसिक्स – मोबाईलवर डिझाईनची सुरुवात1 धडे
  • कॅन्वाची ओळख आणि बेसिक डिझाईन कौशल्ये
मोबाईलवर प्रोफेशनल डिझाईन करण्याच्या ट्रिक्स1 धडे
  • कॅन्वाचे अडव्हान्स फीचर्स आणि प्रोफेशनल डिझाईन
कॅन्वा AI आणि स्मार्ट डिझाईन टूल्स1 धडे
  • AI सोबत डिझाईन – कॅन्वाचे नवीन फीचर्स
प्रेक्षक: Small Business Owners, Teachers, Freelancers, Beginnersकौशल्ये: Canva

कोर्सची वैशिष्ट्ये

कठीणस्तर

प्राथमिक

कालावधी

2 Hours

भाषा

मराठी

प्रेक्षक

Small Business Owners, Teachers, Freelancers, Beginners

कौशल्ये

Canva

प्रमाणपत्र

पूर्णतेवर प्रमाणपत्र

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

हा कोर्स मोबाईलवर करू शकतो का?

हो, हा कोर्स पूर्णपणे मोबाईलसाठी बनवलेला आहे. तुम्ही Android किंवा iPhone वर Canva अ‍ॅप वापरून सगळे डिझाईन शिकू शकता. Laptop ची गरज नाही.

हा कोर्स beginners साठी आहे का?

हो, हा कोर्स अगदी beginners साठी आहे. Canva कधीही वापरला नसेल तरी तुम्ही हा कोर्स करून डिझाईन बनवायला शिकू शकता.

Canva Pro लागेल का?

नाही, या कोर्ससाठी Canva Free Version पुरेसे आहे. पण Pro features कसे वापरायचे ते देखील कोर्समध्ये समजावले आहे.

हा कोर्स केल्यानंतर मी Freelancing करू शकतो का?

हो, या कोर्सनंतर तुम्ही Social Media Design, Thumbnail Design आणि Logo Design करून Freelancing सुरू करू शकता.

शिकायला सुरुवात करायला तयार?

प्रत्येक धडा अनलॉक करा, प्रगती ट्रॅक करा आणि प्रमाणपत्र मिळवा.

३ दिवसांची परतावा हमी

आम्हाला खात्री आहे की हा कोर्स तुम्हाला आवडेल. तरीही तुम्ही पूर्ण समाधानी नसाल, तर खरेदी केल्यानंतर ३ दिवसांच्या आत पूर्ण पैसे परत मिळतील.

आमचं तुमच्यासाठी वचन:

  • कोणतेही प्रश्न न विचारता पैसे परत
  • चाचणी काळात कोर्समधला सगळा कंटेंट
  • धोका न घेता नवीन कौशल्य शिकायची संधी

courses.payment.membershipRequired