शिकूया डेटा सायन्स मराठी मधून (Learn Data Science in Marathi)

या कोर्स मध्ये आपण डेटा सायन्सच्या बेसिक कन्सेप्ट पासून ऍडव्हान्स कन्सेप्ट पर्यंत आपण सगळं बघणार आहोत. या मध्ये स्टॅटिस्टिकस, SQL, ऍडव्हान्स पायथन आणि बरेच काही आपण बघणार आहोत.

95 धडे 90 Hours अॅडव्हान्स मराठी
मार्गदर्शक: Prathamesh Sakhadeo
AI, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स मराठी मध्ये

तुम्ही काय शिकाल

  • AI
  • मशीन लर्निंग
  • डेटा विश्लेषण आणि मॉडेल तयार करणे.

वर्णन

## डेटा सायन्स हे अभियांत्रिकी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, आणि विज्ञानाच्या अद्यावत तंत्रज्ञानाच्या तत्त्वांचा एक खूप मोठा संग्रह आहे. आज डेटा सायन्स आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग बनला आहे. अगदी ऍमेझॉन वर आपण पुढे कुठले प्रॉडक्ट घेऊ ते आपण एका ठिकाणी मॅप वापरून कसे लवकर पोहोचू शकू ते मोबाईल कीबोर्ड वर पुढचा शब्द आपण कुठला टाईप करू हे सगळं डेटा सायन्स मध्ये येते. **त्यामुळे ज्या लोकांना डेटा सायन्स येते अशा लोकांची कंपन्यांना खूप गरज असते.** पण डेटा सायन्स मध्ये अनेक विषय आहेत जे शिकणे खूप गरजेचे असते जसे कि - पायथन चे ज्ञान - स्टॅटिस्टिकस - SQL वापरून डेटा फेच करणे - आर्टिफिशल इंटेलिजन्स चे अल्गोरिदम्स - विविध मॉडेलिंग टेक्निक - आणि बरेच काही... **आणि हे सर्व आपल्याला या कोर्स मध्ये शिकवले जाणार आहे ते पण मराठी.** ***आणि कोर्स रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार बघू शकाल*** असा भरगच्च कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत ते पण मराठी मधून.

अभ्यासक्रम

डेटा सायन्सची ओळख2 धडे
  • डेटा सायन्स चे इंट्रोडक्शन
  • डेटा लिटरसी
डेटा टाईप्स आणि बेसिक अ‍ॅनालिसिस9 धडे
  • डेटा टाईप्स
  • डेटा टाईप्स ओळखा
  • न्यूमेरिकल डेटा टाईप्स
  • कॅटेगॉरिकल डेटा डिस्क्राईब करणे
  • आऊटलायर्स
  • एक्सेल वापरून बेसिक डेटा अनालिसिस
  • स्कॅटर प्लॉट
  • कोरिलेशन चे बेसिक
  • डेटा अनालिसिस चे प्रकार
बेसिक स्टॅटिस्टिक्स3 धडे
  • स्टॅटिस्टिकस चे बेसिक - मिन
  • स्टॅटिस्टिकस चे बेसिक - मोड आणि मीडियन
  • स्टॅटिस्टिकस चे बेसिक - क्वांटाइल
SQL ची ओळख5 धडे
  • स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज (SQL)
  • SQL चे इंट्रोडक्शन
  • डाटाबेस मध्ये डेटा कसा स्टोर होतो?
  • पोस्टग्रेस डाटाबेस सेटअप
  • DVD Rental Files
SQL बेसिक क्वेरीज9 धडे
  • SQL चे SELECT स्टेटमेंट
  • सिलेक्ट DISTINCT आणि COUNT
  • WHERE क्लॉज
  • डेटा ऑर्डर करणे - ORDER BY क्लॉज
  • डेटा लिमिट करणे - LIMIT
  • BETWEEN क्लॉज
  • LIKE, ILIKE, SIMILAR TO
  • GROUP BY
  • MIN/MAX
SQL जॉइन्स आणि टेबल्स9 धडे
  • इनर जॉईन - १
  • जॉइन्स म्हणजे काय? आणि ते का लागतात
  • क्रॉस प्रॉडक्ट/ क्रॉस जॉईन
  • इनर जॉईन कसा काढला जातो?
  • लेफ्ट जॉईन
  • राईट जॉईन
  • इनर जॉईनचे उदाहरण
  • इनर जॉईनचे उदाहरण - २
  • लेफ्ट जॉईन उदाहरण
SQL टेबल डिझाईन आणि प्रॅक्टिकल्स12 धडे
  • टेबल डिझाईन करणे
  • एंटीटी आणि एंटीटी रिलेशन
  • टेबल तयार करणे - CREATE TABLE, INSERT INTO
  • टेबल अल्टर करणे
  • रो अपडेट करणे
  • नवीन टेबल आणि फॉरीन की
  • सबक्वेरी
  • केस वापरून कॉम्पुटेड कॉलम
  • गणिती प्रक्रिया
  • बोनस विडिओ - पोस्टग्रेस पायथन मध्ये कसे वापरावे
  • एक्सरसाईझ
  • डेटा टाईप्स
पायथन बेसिक्स4 धडे
  • ऍनाकोंडा आणि ज्युपिटर नोटबुक
  • ज्युपिटर नोटबुक ऑनलाईन कसे वापरायचे?
  • लॅम्बडा फंक्शन्स
  • लॅम्बडा फंक्शन्स आणि मॅप
NumPy अ‍ॅरे आणि ऑपरेशन्स12 धडे
  • पहिली ऍडव्हान्स लायब्ररी - NumPy
  • सिंगल डायमेन्शन चा अरे
  • दोन डायमेन्शनचा अरे
  • अरे चा शेप
  • निगेटिव्ह इंडेक्स कशी वापरायची
  • अरे स्लायसिंग
  • अरे कॉपी करणे
  • अरे आयटरेट करणे
  • अरे रिशेप करणे आणि जॉईन करणे
  • अरे स्प्लिट आणि सॉर्ट करणे
  • अरे सर्च आणि फिल्टर करणे
  • रँडम इंटेजर आणि रँडम अरे
Pandas लायब्ररी आणि डेटा क्लीनिंग18 धडे
  • Pandas लायब्ररी
  • CSV फाईल काय आहे?
  • Pandas वापरून डेटा रीड करणे
  • डेटाफ्रेम तयार करणे
  • डेटा पटकन चेक करणे
  • डेटा सिलेक्शन
  • कंडिशनल सिलेक्ट
  • लोन डेटा
  • डेटा क्लीनिंग
  • डुप्लिकेट आणि गरज नसलेले कॉलम काढून टाकणे
  • स्ट्रक्चरल चेंज आणि डेटा कोडिफिकेशन
  • आउटलायर शोधणे
  • आउटलायर काढून टाकणे
  • नॉर्मलायझेशन - मिन मॅक्स
  • मिन मॅक्स पांडाज मध्ये
  • डेसिमल स्केलिंग
  • डेसिमल स्केलिंग पांडाज मध्ये
  • मिसिंग व्हॅल्यू हॅण्डल करणे
डेटा व्हिज्युअलायझेशन2 धडे
  • सिबोर्न व्हिज्युअलायझेशन लायब्ररी
  • मॅटप्लॉटलिब व्हिज्युअलायझेशन लायब्ररी
मशीन लर्निंग बेसिक्स10 धडे
  • प्रेडिक्शन मॉडेलिंग चे इंट्रोडक्शन
  • लिनिअर रिग्रेशन काय आहे?
  • लिनिअर रिग्रेशन चे कॅल्क्युलेशन
  • लिनिअर रिग्रेशन चे मेट्रिक्स
  • पायथन वापरून लिनिअर रिग्रेशन
  • ट्रेनिंग आणि टेस्टिंग डाटासेंट
  • लॉजिस्टिक रिग्रेशन
  • AI आणि मशीन लर्निंग
  • डिसिजन ट्री
  • पायथन वापरून डिसिजन ट्री
प्रेक्षक: प्रोग्रॅमर्स#डेटा सायन्स मध्ये इंटरेस्ट असणारे#विद्यार्थी#बिझनेस करणारेकौशल्ये: AI, मशीन लर्निंग, डेटा विश्लेषण आणि मॉडेल तयार करणे.

कोर्सची वैशिष्ट्ये

कठीणस्तर

अॅडव्हान्स

कालावधी

90 Hours

भाषा

मराठी

प्रेक्षक

प्रोग्रॅमर्स#डेटा सायन्स मध्ये इंटरेस्ट असणारे#विद्यार्थी#बिझनेस करणारे

कौशल्ये

AI, मशीन लर्निंग, डेटा विश्लेषण आणि मॉडेल तयार करणे.

प्रमाणपत्र

पूर्णतेवर प्रमाणपत्र

शिकायला सुरुवात करायला तयार?

प्रत्येक धडा अनलॉक करा, प्रगती ट्रॅक करा आणि प्रमाणपत्र मिळवा.

३ दिवसांची परतावा हमी

आम्हाला खात्री आहे की हा कोर्स तुम्हाला आवडेल. तरीही तुम्ही पूर्ण समाधानी नसाल, तर खरेदी केल्यानंतर ३ दिवसांच्या आत पूर्ण पैसे परत मिळतील.

आमचं तुमच्यासाठी वचन:

  • कोणतेही प्रश्न न विचारता पैसे परत
  • चाचणी काळात कोर्समधला सगळा कंटेंट
  • धोका न घेता नवीन कौशल्य शिकायची संधी

courses.payment.membershipRequired