शिकूया इंग्लिश चे फंडामेंटल्स ते पण मराठी मध्ये

इंग्लिश शिकणे आता सोपे झाले आहे. कारण आपल्या मातृभाषेत तुम्ही इंग्लिश चे मूलभूत घटक शिकूया शकता.

50 धडे 30 Hours प्राथमिक मराठी
मार्गदर्शक: Prathamesh Sakhadeo
इंग्लिश फंडामेंटल्स

तुम्ही काय शिकाल

  • व्याकरण
  • शब्दसंग्रह
  • वाक्यरचना आणि संवाद कौशल्ये.

वर्णन

या अभ्यासक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे मूलभूत संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करणे आहे. इंग्रजी ही जागतिक पातळीवर व्यापकतेने वापरली जाणारी भाषा आहे आणि ती व्यावसायिक, शैक्षणिक आणि सामाजिक संवादात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना इंग्रजीतील मूलभूत कौशल्यांचा विकास करण्याची संधी मिळेल. अभ्यासक्रमाचे मुख्य घटक: 1. इंग्लिश भाषेचे मूलभूत घटक 2. इंग्लिश चे व्याकरण 3. कधी कुठल्या प्रकारचे शब्द वापरायचे 4. वाक्य कशाप्रकारे बनवायचे

अभ्यासक्रम

Pronouns (सर्वनामाची ओळख)10 धडे
  • Pronouns
  • Pronouns - you
  • Pronouns - third person
  • Pronouns - him, her, they, them
  • Pronouns - myself, yourself, himself, herself
  • Itself, ourselves, yourselves, themselves
  • Itself, ourselves, yourselves, themselves - Part 2
  • Mine, ours, yours
  • Theirs, his, hers
  • Each Other, one another
Demonstratives आणि Quantifiers (दर्शक शब्द आणि प्रमाण दर्शवणारे शब्द)9 धडे
  • This/these, that/those, with one/many
  • Person/people, child/children
  • Using 'a few/ few and little'
  • Using 'a few/ few and little' - Part 2
  • Many/ much
  • Many/ much - Part 2
  • Many/ much - Part 3
  • A lot of
  • Using any/some
Articles आणि Verb Basics (लेख आणि क्रियापदांचे मूलभूत नियम)5 धडे
  • A, an, the
  • Using am, is, are
  • Using am, is, are - Part 2
  • Using am not, is not, are not
  • Have, has
Present Tense (वर्तमानकाळ)9 धडे
  • Simple present tense
  • Simple, present, negative
  • Like to, want to, need to
  • Don't
  • Questions using do, does
  • Questions using do, does - Part 2
  • Present continuous tense
  • Present continuous tense, questions, am I
  • Present continuous tense - Part 3
Past Tense (भूतकाळ) and Future Tense (भविष्यातील काळ)11 धडे
  • Questions - did, didn't you
  • Answering did, didn't you
  • Was, were
  • Was, were - Part 2
  • Wasn't weren't
  • Simple future tense
  • Will be
  • I am going to...
  • I have...
  • I had...
  • I used to...
Practical Vocabulary आणि Usage4 धडे
  • Look, see, watch
  • Go on, go to, go for
  • Always, usually, often, rarely
  • Still, yet, already
Prepositions (संबंधदर्शक अव्यय)2 धडे
  • At, on, in
  • From-to, since, for, until
प्रेक्षक: विद्यार्थी#प्रोफेशनल्स#व्यवसाय करणारेकौशल्ये: व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना आणि संवाद कौशल्ये.

कोर्सची वैशिष्ट्ये

कठीणस्तर

प्राथमिक

कालावधी

30 Hours

भाषा

मराठी

प्रेक्षक

विद्यार्थी#प्रोफेशनल्स#व्यवसाय करणारे

कौशल्ये

व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना आणि संवाद कौशल्ये.

प्रमाणपत्र

पूर्णतेवर प्रमाणपत्र

शिकायला सुरुवात करायला तयार?

प्रत्येक धडा अनलॉक करा, प्रगती ट्रॅक करा आणि प्रमाणपत्र मिळवा.

३ दिवसांची परतावा हमी

आम्हाला खात्री आहे की हा कोर्स तुम्हाला आवडेल. तरीही तुम्ही पूर्ण समाधानी नसाल, तर खरेदी केल्यानंतर ३ दिवसांच्या आत पूर्ण पैसे परत मिळतील.

आमचं तुमच्यासाठी वचन:

  • कोणतेही प्रश्न न विचारता पैसे परत
  • चाचणी काळात कोर्समधला सगळा कंटेंट
  • धोका न घेता नवीन कौशल्य शिकायची संधी

courses.payment.membershipRequired