क्विझ टाइम: मार्केटर की फक्त दिखावा करणारा?
Digital Marketingही क्विझ तुमचे डिजिटल मार्केटिंगचे बेसिक ज्ञान तपासण्यासाठी तयार केली आहे. यात SEO, कीवर्ड रिसर्च, सोशल मीडिया मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, फेसबुक पेज, लिंक्डइन मार्केटिंग आणि अॅफिलिएट मार्केटिंग यांसारखे महत्त्वाचे विषय आहेत. ही क्विझ नवशिक्यांसाठी उपयुक्त आहे आणि डिजिटल मार्केटिंगची झटपट उजळणी करून तुमचे ज्ञान तपासण्यास मदत करते.
10 प्रश्न