← Back to homepage

Quizzes

Test your knowledge with our interactive quizzes

क्विझ टाइम: मार्केटर की फक्त दिखावा करणारा?

क्विझ टाइम: मार्केटर की फक्त दिखावा करणारा?

ही क्विझ तुमचे डिजिटल मार्केटिंगचे बेसिक ज्ञान तपासण्यासाठी तयार केली आहे. यात SEO, कीवर्ड रिसर्च, सोशल मीडिया मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, फेसबुक पेज, लिंक्डइन मार्केटिंग आणि अॅफिलिएट मार्केटिंग यांसारखे महत्त्वाचे विषय आहेत. ही क्विझ नवशिक्यांसाठी उपयुक्त आहे आणि डिजिटल मार्केटिंगची झटपट उजळणी करून तुमचे ज्ञान तपासण्यास मदत करते.

Digital Marketing
Beginner
10 questions
इंटेलिजंट एजंट्स - मूलभूत क्विझ

इंटेलिजंट एजंट्स - मूलभूत क्विझ

ही चाचणी AI मधील बुद्धिमान एजंट्सच्या मूलभूत संकल्पना समजण्यासाठी आहे. यात एजंट, सेन्सर्स, ॲक्ट्युएटर्स, पर्यावरण, PEAS Framework आणि एजंट्सचे प्रकार यांवरील सोपे प्रश्न आहेत. ही चाचणी नवशिक्यांसाठी असून, तुमचे ज्ञान तपासण्यास आणि उजळणी करण्यास मदत करते.

Other
Beginner
8 questions
एआय फंडामेंटल्स

एआय फंडामेंटल्स

हा क्विझ ( AI Fundamentals) या विषयाच्या बेसिक गोष्टी समजल्या आहेत का हे पाहण्यासाठी आहे. AI म्हणजे काय, आपण रोज वापरतो त्या गोष्टींमध्ये AI कुठे असतो, मशीन कसं शिकतं, आणि AI कसं निर्णय घेतं अशा साध्या मुद्द्यांवर प्रश्न आहेत. हा क्विझ नवशिक्यांसाठी आहे आणि AI कसं काम करतं हे सोप्या आणि रोजच्या भाषेत समजायला मदत करतो.

Other
Beginner
8 questions
इन्स्टाग्राम मास्टरी

इन्स्टाग्राम मास्टरी

इन्स्टाग्राम स्ट्रॅटेजी, रील्स, ॲनालिटिक्स आणि ट्रेंड्सची व्यावहारिक (practical) समज तपासण्यासाठी खालील सिच्युएशन-बेस्ड (परिस्थितीजन्य) क्विझ तयार केली आहे

Digital Marketing
Beginner
10 questions
पायथॉन इंटरमिजिएट क्विझ

पायथॉन इंटरमिजिएट क्विझ

पायथॉनमधील इंटरमिजिएट संकल्पना, जसे की फंक्शन्स, लूप्स आणि डेटा स्ट्रक्चर्स याबद्दलचे तुमचे ज्ञान या क्विझ द्वारे तपासा.

Backend Development
Beginner
5 questions
पायथॉन बेसिक्स क्विझ

पायथॉन बेसिक्स क्विझ

पायथॉनमधील व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स आणि मूलभूत ऑपरेशन्स यांवरील तुमचे ज्ञान या क्विझद्वारे तपासा.

Backend Development
Beginner
5 questions